__ ओकीनावा शौर्या लातूर प्रतिनिधी : आज इंधनाचे वाढते दर शहराचे वाढते प्रदूषण लक्षात घेता इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या वाहनाचा स्विकार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख केले. इलेक्ट्रीक तंत्रज्ञानावर आधारीत लातूर येथील महेश कावळे यांच्या ओकिनोवा शोर्या इलेक्ट्रिक बाईक (स्कूटर) मोटर्स शोरुमचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी झाले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार ज्ञानराज चौगुले, अॅड. व्यंकट बेद्रे, महापौर विक्रांत तंत्रज्ञानावर गोजमगुंडे, संतोष जोशी, पशुवैदकीय कावळे अधिकारी बोधनकर, अनिल शिंदे, संजय कावळे, दगडूसाहेब पडीले, शोरुमचा अप्पाराव कावळे, परमेश्वर कावळे, शुक्रवार शैलेश कावळे, महेश कावळे, पंडीत कावळे, राजपाल भंडे, समद यावेळी पटेल, मधुसुदन भुतडा, प्रशात पाटील आदी उपस्थित होते. ,
अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते __ ओकीनावा शौर्या मोटर्सचा शुभारंभ.