अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते __ ओकीनावा शौर्या मोटर्सचा शुभारंभ.
__ ओकीनावा शौर्या लातूर प्रतिनिधी : आज इंधनाचे वाढते दर शहराचे वाढते प्रदूषण लक्षात घेता इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या वाहनाचा स्विकार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख केले. इलेक्ट्रीक तंत्रज्ञानावर…